मागे जा (Back to Story)

वृत्तपत्र डिजिटल ई-पोस्टर

Branded E-Poster & PDF Viewer

कॉलम:
पार्श्वभूमी:
फोटोचे स्थान:

PCNNEWS

विभाग: Weather महाराष्ट्र 06/08/2026

पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तलंयाचे नूतनीकरण .

...

पिंपरी -चिंचवड  प्रतिनिधी   :सतीश जाधव  विनय चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचे आदेश  नवीन पोशाखानुसार पोलीस अधिका-यांसाठी पांढरा शर्ट व काळी पँट, तर पोलीस अंमलदारांसाठी फिकट निळ्या रंगाचा शर्ट, ग्रे रंगाची पँट तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा व्यावसायिकता अधिक प्रभावीपणे अधोरेखित होणार आहे. आयोजित करण्यात आला. यावेळी मा. श्री. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त यांनी विशेष शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा देत, नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व जलद गतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्षमतेने व समर्पित भावनेने कार्य करण्याचे निर्देश दिले. तसेच आधुनिक सुविधा, सुबक विश्‍वास व्यक्त केला. या कार्यक्रमास  आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.  शशिकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, . सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे),.डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त  रोहिदास पवार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा),  धीरज पाटील, पोलीस उप आयुक्त (विशेष शाखा), . गणेश इंगळे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), . सुनील पंधरकर, सहायक पोलीस आयुक्त (विशेष शाखा), . संजय नरावाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विशेष शाखा -२ तसेच श्रीमती राजश्री पावरा, सहायक पोलीस निरीक्षक, परकीय नागरिक नोंदणी विभाग उपस्थित होते. ,  वरिष्ट पोलीस निरीक्षक विशेष शाखा - २ पिंपरी चिंचवड
संपादकीय मंडळ / EDITOR

सतीश विलास जाधव

संपर्क व इमेल / CONTACT

Call: 9763100465

satishjadhav70575@gmail.com

Follow Us:

PCNNEWS

या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क' https://pcnnews.online/public/index.php आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.