Loading date...

लेखनी नव्हे तर शस्त्र

PCNNEWS

www.pcnnews.news
ब्रेकिंग न्यूज
Crime Breaking

काळेपडळ पोलिसांनी बुलेट राजांना दिला दणका

03 Aug 2026 | 17 वाचन

महत्त्वाची कामगिरी व मुद्देमाल जप्त

Article Inline Banner (728x90)

 काळेपडळ पोलीस स्टेशन,पुणे शहर “मध्यरात्री फटाका बुलेट सायलेन्सर वाजवून दहशत निर्माण करणा-या दुचाकीस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल व ११ दुचाकी केल्या जप्त दि.३१/०७/२०२६ रोजी रात्रौ २३.०० वा. ते दि.०१/०८/२०२६ रोजी पहाटे ०५.०० वा. या कालावधीमध्ये काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीतील कडनगर चौक, न्याती चौक, रहेस्टा विस्टा चौक, उंड्री, महंमदवाडी या परिसरांत रस्त्यांवर तरूणांनी बुलेट गाड्यांच्या तसेच अन्य मोटारसायकलच्या सायलेन्सरचा मोठमोठयाने,फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज करत दहशत निर्माण करत, धोकादायक पद्धतीने गाडया चालविल्याच्या रिल्स सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या होत्या. त्याबाबत परिसरातील नागरिकांनी रात्री परिसरांत दहशतीचे व भितीदायक वातावरण निर्माण झालेबाबत व घरातील वृद्ध व लहान मुले रात्री घाबरून दचकून उठले बाबत पोलीस ठाण्यास फोन करून तक्रारी केल्या होत्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी सपोफौ/राजस शेख, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर,महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांचे पथक नेमले होते. सदर पथकाने तांत्रिक पुरावे व गोपनिय बातमीदारांमार्फत माहिती घेऊन फटाका बुलेट सायलेन्सरचा आवाज करत दहशत निर्माण करणा-या ११ बुलेट दुचाकीस्वार व त्यांचेसोबतचे इसमांचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतले व त्यांचेविरुद्ध काळेपडळ पो स्टे. गु.र.नं. ३७५/२०२६ भा.न्या.सं. कलम २८१, २९२ सह मोटार वाहन कायदा कलम-१८४, १८२(अ), १९४(एफ),१९८,१७७ क्रिमीनल लॉ अँमेंडमेट कलम ७, केंद्रिय मोटार वाहन अधिनियम कलम १२० प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर इसमांची नावे पुढीलप्रमाणे, १)सुमीत वसंत सगट, वय २० वर्षे, रा .इंदीरानगर, महंमदवाडी, पुणे २)शिवम दिपक जाधव वय-२१ वर्षे रा इंदिरा नगर, महंमदवाडी,पुणे ३)आर्यन जगन्नाथ गायकवाड, वय-१९ रा इंद्रायणीनगर, महंमदवाडी पुणे ४)सार्थक प्रदिप अल्हाट वय-१८ रा.कृष्णानगर महंमदवाडी पुणे ५)राज ऊर्फ यश सागर रणदिवे वय-१९ रा.कृष्णानगर महंमदवाडी पुणे ६)तुषार नितीन गायकवाड,वय २१ रा.कृष्णानगर, महंमदवाडी, पुणे ७)धिरज लक्ष्मण गेंजगे वय२३ रा.कृष्णानगर महंमदवाडी पुणे ८)प्रेम सिध्दार्थ गायकवाड,वय १८ रा.गोपाळपट्टी मांजरी पुणे ९)दयानंद रामचंद्र सुतार,वय ५० वर्षे रा.तरवडे वस्ती,महंमदवाडी,पुणे १०)वरद सनी तोडकर ,वय-१८वर्षे,रा .काळेपडळ ,हडपसर,पुणे ११)दिनेश रितेश लांबोटे वय-१९ वर्षे रा.सुखकर्ता अपार्टमेंट ,महंमदवाडी पुणे १२)राजेंद्र सतिश वाघमोडे वय १८ रा.सुलाई कॉम्प्लेक्स मागे, महंमदवाडी,पुणे १३) रवि किसन लोखंडे वय-२० वर्षे रा.शेल पंपामागे महंमदवाडी पुणे सदर वाहन चालकांच्या एकूण ११ मो.सा. या जप्त केलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे, बुलेट क्र.1४॥।1 ४९ 5 ८३५६ बुलेट क्र. विना नंबरप्लेट बुलेट क्र. 1४1 १२ २९ ३६७७ बुलेट क्र. 1४1 १४ “1( ०६३९ बुलेट क्र. 1४1 १२ (- ०४०७,बर्गमॅन क्र. ४1 १२७ ०४१७ बुलेट क्र. 1४1 १२ ४1 १८२१ बुलेट क्र. ४1 १२ 1)( २२२७,बुलेट क्र. ४1 १२ ७? ३४५०,बुलेट क्र. (४1 १२ 13 ५४७६,बुलेट क्र. (४1 १२ (7 ७०८२ गॅरेज तसेच, सदर मो.सा. यांचे कर्णकर्कश फटाका सायलेन्सर काढून नष्ट केलेले आहेत. उपरोक्त इसमांनी चालक नामे, १६) युसूफ फारुख शेख वय-२४ वर्षे

संबंधित बातम्या (Related News)

वाचक प्रतिक्रिया (Comments - 0)

या बातमीवर पहिली प्रतिक्रिया नोंदवा!

आपली प्रतिक्रिया नोंदवा (Leave a Comment):

टीप: आपली प्रतिक्रिया संपादकांच्या मंजुरीनंतरच प्रकाशित होईल.